Hey, guise I hope you all are perfectly fine. guys in this post I am going to share with you Business quotes for motivation. so guise this is going to be a very interesting post for you.
ignore keywords:- motivational quotes in marathi For Life, inspirational Quotes in Marathi with Images, Marathi Motivational Status, Motivational Quotes in Marathi
आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स Motivational Quotes in Marathi जे आपले जीवन बदलतील.Business Quotes For Motivation
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
श्रेष्ठ बनायचं असेल तर
तुम्हाला असे काम करावं लागणार
ज्यांचा सामान्य लोक
विचार पण करू शकणार नाहीत
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
Motivational Quotes in Marathi
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर किंवा आपल्या वाचनात काही उत्साह पूर्वक विचार आलेत तर.
“लोकांचा जास्त विचार करू नका कारण
ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि
ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात.”
शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
“जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर,
तुमच्या कामाची पद्धत बदला,
तुमचे तत्व नाही,
कारण झाडं नेहमी आपली पानं बदलतात मुळ नाही.”
“नशिबावर अवलबून राहू नका,
कारण नशिबाचा भाग हा १ टक्के असतो
तर मेहनतीचा भाग ९९ टक्के.”
हिम्मत एवढी मोठी ठेवा
कि
तिच्यासमोर नशिबाला पण झुकाव लागेल.
Motivational Quotes in Marathi
Motivational Quotes in Marathi with Images
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.
काय म्हणतील लोक.
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.
“एवढे लहान बना कि प्रत्येक जण तुमच्यासोबत बसू शकेल
आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल
तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”
आणि इतके मोठे बना कि जेव्हा तुम्ही उभे राहाल
तेव्हा कोणीही बसलेला नसेल.”
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील
त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य
तुमच्या मनगटात ठेवा
“एक पेन चुक करू शकतो.
पण एक पेन्सील कधीच चुक करत नाही,
कारण तीचा partner (खोडरबर) तीच्या सोबत असतो,
तो तिच्या सर्व चुका सुधारतो,
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मित्र असावा,
जो आपल्या चुका सुधारेल.”
Inspirational Quotes in Marathi
“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी
तुम्हाला शोधत येईल.”
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी
तुम्हाला शोधत येईल.”
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.
सगळ्याच गोष्टींमध्ये
average
बनण्यापेक्षा
एकाच कोणत्यातरी गोष्टीत
master बना.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
तर मित्रानो मी लिहलेले motivational quotes in marathi नक्कीच आवडले असतील अशी अशा आहे असल्याचं बेस्ट कॅप्टिव quotes कॉलेकशन साठी आमच्या सोबत जोडून राहा . धन्यवाद 😘
إرسال تعليق