Instagram Captions For Girls | 110+ {Best} Marathi Captions For Girl |
hello, Freind जर का तु Instagram Captions For Girls In Marathi शोधत असशील तर तू योग्य जागी आली आहेस.
मी एक मुलगी आहे त्यामुळे मी मुलांना जळवण्यासाठी attitude Instagram captions वापरते . आणि खूप सारे best Instagram Captions For Girls मी खाली लिहलेले आहेत,आणि ते तुला नक्की आवडतील .
येथे रोज नवीन caption for Marathi mulgi in English, a caption for Marathi mulgi, the caption for girls, the caption for Instagram, attitude caption for Instagram for a girl, attitude caption for girls,नक्की बघायला मिळती.
Read More:
Best Instagram Attitude Captions For Girls Marathi
Instagram Captions For Girls Marathi |
- माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.
- दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही.
- मी अशा लोकांची काळजी घेत नाही, ज्यांना माझी काळजी नाही.
- माझ्यावर प्रेम करणारे हजार आहेत पण मी ज्याच्यावर प्रेम करेन तो लाखात एक असेल.
- माझ्या निरागस चेहर्यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत.
- Give Respect Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी
- माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.
- स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसत असं समजून जगायचं ते pn एकदम रुबाबात
- " तेरा #Attitude मेरे सामने चिल्लर हे। क्यूंकि मेरी #Smile ज्यादा ही #Killer हे। "
Read More:
Instagram Captions For Girls Marathi |
- हस मत #पगली #प्यार हो जाएंगे , तू हस मत #पगले #ब्लॉक हो जाएगा।
- तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल !!!!!!. . . . .
- लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा , आपल्याला कुठं त्यांच्या घरची #सून म्हणून नांदायला जायचं आहे . . . . .
- थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही .
- दुसऱ्याच्या बहिणीच्या #अपेक्षा पूर्ण करता तश्या #स्वतःच्या बहिणीच्या पण पूर्ण करा .
Instagram Captions For Girls Marathi |
- तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल !!!!!!. . . . .
Instagram Captions For Girls Marathi |
- लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा , आपल्याला कुठं त्यांच्या घरची #सून म्हणून नांदायला जायचं आहे . . . . .
- थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही .
Instagram Captions For Girls Marathi |
दुसऱ्याच्या बहिणीच्या #अपेक्षा पूर्ण करता तश्या #स्वतःच्या बहिणीच्या पण पूर्ण करा .
Instagram Captions For Girls Marathi |
- #जगणं हे आईच्या #स्वाभिमानासाठी असावं आणि #जिंकणं वडिलांच्या कर्त्यव्यापोटी !!!!!!!!!
फक्त तुमच्यासाठी:
- सगळंच तुज्या मनासारखं होईल असं नसतं ,कधी माझं पण मन समजून घेत जा .. . . .. .
- दुसऱ्यावर #जळणारे मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाहीत . ...... . . . .
- तुला कुणी पाहिलं तर #जीव माझा #जळतो , जगापासून कुठे #लपवू हा विचार मग मला पडतो .
- छम छम करती #चांदनी , टीम टिम करते #तारे , #Attitude_Queen की नयी #pic आ गयी , कहा मर गये सारे।
Instagram Captions For Girls In Marathi |
|
Attitude Instagram Caption For Girls
- " तेरा #Attitude मेरे सामने चिल्लर हे। क्यूंकि मेरी #Smile ज्यादा ही #Killer हे। "
- हस मत #पगली #प्यार हो जाएंगे , तू हस मत #पगले #ब्लॉक हो जाएगा।
- तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल !!!!!!. . . . .
- लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा , आपल्याला कुठं त्यांच्या घरची #सून म्हणून नांदायला जायचं आहे . . . . .
- थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही .
- दुसऱ्याच्या बहिणीच्या #अपेक्षा पूर्ण करता तश्या #स्वतःच्या बहिणीच्या पण पूर्ण करा .
- #जगणं हे आईच्या #स्वाभिमानासाठी असावं आणि #जिंकणं वडिलांच्या कर्त्यव्यापोटी !!!!!!!!!
- सगळंच तुज्या मनासारखं होईल असं नसतं ,कधी माझं पण मन समजून घेत जा .. . . ..
- दुसऱ्यावर #जळणारे मी नाही आणि माझ्यावर मरणारे कमी नाहीत . ...... . . . .
- तुला कुणी पाहिलं तर #जीव माझा #जळतो , जगापासून कुठे #लपवू हा विचार मग मला पडतो .
- छम छम करती #चांदनी , टीम टिम करते #तारे , #Attitude_Queen की नयी #pic आ गयी , कहा मर गये सारे।
Attitude Instagram Captions For Girls
- मुलींना सुंदर म्हणा कडक नको.
- मुलींना समजावून घेणारा मुलगा आवडतो.
- पैसेवाला नको दाढीवाला BF पाहिजे.
- #Lifegoals सिंगल रहा आणि स्वतःसाठी शॉपिंग करा
- मला BF ची गरज नाही मी एकटीच खूष आहे.
- आपल्या आयुष्याचा मोठा आधार वडील.
- आमची मम्मी चांगलं जेवण बनवते म्हणून मी जाड आहे.
- प्रेम आणि रिस्पेक्ट एवढीच अपेक्षा असते मुलींना.
- I Love U पेक्षाही हृदयस्पर्शी वाक्य.. बारीक झालीस गं तू…
- मी ना सगळ्यात वेगळी आहे...आपल्या नादी लागायच्या आधी 100 वेळा विचार करायचा.
फक्त तुमच्यासाठी :
- माझं हृदय खूप लहान पण त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.
- काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार.
- आपण त्या देशाचे रहिवासी आहोत जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.
- आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधीच रडवू नकोस.
- जग खूप सुंदर आहे फक्त प्रेमात पडले पाहिजे.
- मुलगी होणं सोपं नाही अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करण्यात वाया जातं.
- तू माझी प्रिती मी तुझा कबीर.
- Cute Boy म्हणून मुली फक्त कमेंट करतील Propose मात्र करत नाहीत.
- सुरूवातीला मुली भुलवतात नंतर प्रपोज केल्यावर नाही म्हणतात.
- दररोज 4-5 मुलींवर मला प्रेम होतं.
फक्त तुमच्यासाठी:
Cute Instagram Caption For Girls In Marathi
- एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायचं नाही हे ठरवून सुद्धा आपण प्रेमात पडतो.
- जिमला जाऊन मुली पटत नसतात.
- सिंगल लोकांचं दुःख सिंगल लोकच समजू शकतात.
- From - जेवलीस का?.... To - आज जेवणात काय आहे? पर्यंतचा प्रवास म्हणजे प्रेम.
- प्रेम हे लोकलच्या गर्दीसारखं असावं. नेहमी अंगाशी चिकटलेलं.
- ज्याचं कोणी नसतं त्यांचं अरेंज मॅरेज असतं.
- प्रेम करा पण खर्च करू नका.
- प्रेम हा संपर्कजन्य रोग आहे म्हणून संपर्कात राहा.
- आयुष्य खूप सुंदर आहे फक्त रोज कोणत्यातरी मित्राचं लग्न पाहिजे.
- जेव्हा आपला मूड विनाकारण बिघडतो त्या टायमिंगला आपण कोणाला तरी मिस करत असतो.
फक्त तुमच्यासाठी:
- नातं कप-बशी सारखं असाव एकातून सांडलं तर दुसऱ्याने सांभाळावं.
- राणी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी राजा बनावं लागतं.
- फ्रेंड फ्रेंड म्हणून कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलंच नाही.
- खऱ्या प्रेमासाठी वयाची गरज नसते.
- प्रेमाचं आणि तब्येतीचं काही सांगता येत नाही कधी बिघडेल.
- जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी जन्म महाराष्ट्रात घ्यावा लागतो.
- लोकं आपल्यामुळे नाही. आपल्यासाठी रडायला पाहिजे.
- कधी रागावतो पण त्यापेक्षा जास्त जीव लावतो तो भाऊ असतो.
- दुसऱ्याने नाही स्वतःने बनवलेल्या नियमांनुसार वागायचं.
- अरे पावसा आजच सगळं पडून घेतोस काय? उद्यासाठी थोडंतरी शिल्लक ठेव.
फक्त तुमच्यासाठी :
- होय.. आज खूप Miss करतोय ते बालपणाचे दिवस.
- तुमची चूक असू दे वा नसू दे विषय तुमच्या मोबाईलवरच येतो.
- आयुष्य तर सगळेच जगतात आपल्याला राजेशाही आयुष्य पाहिजे.
- तुम्ही विचार करू शकता तर करूनही दाखवू शकता.
- क्षेत्र कोणतंही असूदे तिथे बाप बनून जगायचं.
- ध्येयप्राप्तीसाठी जिद्दीला पेटलं पाहिजे.
- आपण मराठी लोकं शो ऑफ नाही करत आपण तर शायनिंग मारतो.
- दोन पैसे कमी कमवा पण जीवाला जीव देणारी माणसे जास्त कमवा.
- एक सुरूवात..रोज स्वतःला शोधत राहण्याची....रोज नवीन काहीतरी शिकण्याची
- कोणाचे तळवे चाटून मोठे होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा अभिमान वाटेल.
Attention:- तुमच्या जवळ आणखी Instagram Captions For Girls Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्
Please :- आम्हाला आशा आहे की Instagram Captions For Girls Marathi | 110+ {Best} Marathi Captions For Girl | तुम्हाला आवडले असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग मित्र- मैत्रिणीला share करायला विसरु नका…....👍
Note :- 110+ {Best} Marathi Captions For Girl या लेखात दिलेल्या Instagram Captions In Marathi बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.
Post a Comment